Aadhaar Card Loan: तुमच्या आधार कार्डद्वारे मिळवा कमी व्याज दारात कर्ज; वाचा ए टू झेड माहिती

By Bajarbhav

Published on:

Aadhaar Card Loan

Aadhaar Card Loan:- बऱ्याच वेळा आपल्याला कोणत्याही कामासाठी त्वरित पैशांची गरज भासते, अशावेळी आपल्याकडे पैसे उपलब्ध नसतील तर आपण नातेवाईक मित्र यांचा आधार घेतो. तसेच या ठिकाणी पैशांची उपलब्धता होत नसेल तर आपण थेट बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेण्याचा विचार करतो.

आता कर्ज उपलब्ध करून घेत असताना तुम्हाला बऱ्याचदा आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होते; आणि जास्तीची धावपळ करावी लागत होती. त्यावेळी आपले कर्ज मंजूर होत होते, परंतु आता अशी एक प्रोसेस आली आहे ज्या माध्यमातून तुम्ही फक्त आधार कार्डचा वापर करून कर्ज घेऊ शकणार आहे (aadhar card loan yojana online). आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ही प्रक्रिया खूपच सोपी आहे.

आधार कार्ड च्या माध्यमातून कर्ज घेण्याचे विविध पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. त्यामध्ये मधून अगदी बिनधास्तपणे कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. आपण जर या ठिकाणी पाहिले तर स्टेट बँक ऑफ इंडिया यासोबतच बँक ऑफ बडोदा अशा बँका आधार कार्ड च्या माध्यमातून जवळपास एक लाखांचे कर्ज सहजपणे उपलब्ध करून देतात.

बँकांनी उपलब्ध करून दिल्या या सुविधा:

बँकांनी सध्या पर्सनल लोन उपलब्ध करून घ्यायचे प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध करून दिले आहे; त्यामुळे अशावेळी तुम्ही कोणताही पुरावा सादर करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतर तुम्हाला अगदी बिनधास्तपणे पर्सनल लोन मिळत आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही अगदी घरबसल्या सुद्धा पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता (pm aadhar card loan apply online).

https://ebajarbhav.in/register-heirs-online-on-satbara-utara/

हे पण वाचा: Drought list: राज्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर! हेक्टरी 35,000 रुपयांची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार तुम्ही आहात का पात्र?

Also Read

आधार कार्डचा वापर करून तुम्ही अगदी बिनधास्तपणे पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता. बँकांच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे कर्ज मंजूर होते. साहजिकच यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा आणि हे तितकेच गरजेचे आहे. कारण सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला जे काही कर्ज मिळणार आहे ते त्वरित उपलब्ध होऊ शकत नाही. तर आधार कार्ड च्या माध्यमातून आपल्याला कसे कर्ज मिळते याविषयी तपशील माहिती आपण जाणून घेऊया.

आधार कार्ड च्या माध्यमातून घेता येईल तुम्हाला पर्सनल लोन:

आपण जर बँकांचा व्यवस्थितपणे विचार केला अभ्यास केला तर बऱ्याच वेळात का आधार कार्ड च्या माध्यमातून पर्सनल लोन या ठिकाणी मंजूर करत आहेत. यामध्ये एक महत्त्वाचे उदाहरण बघायचे झाले (aadhar card loan interest rate). तर कोटक महिंद्रा बँक यासोबतच एचडीएफसी बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या विविध बँकांचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे. या माध्यमातून तुम्ही आधार कार्डचा वापर करून अगदी बिनधास्तपणे पर्सनल लोन उपलब्ध करून घेऊ शकता.

आधार कार्ड वर कर्ज घेण्यासाठी या खालील स्टेप्स वापरा:

1) आधार कार्ड च्या माध्यमातून पर्सनल लोन घेत असताना ज्या ठिकाणी म्हणजेच ज्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे, त्या बँकेची निवड करणे गरजेचे आहे. त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वात प्रथम आपल्याला जायचे आहे. निवडलेल्या बँकेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता; वेबसाईट किंवा त्या बँकेचे एप्लीकेशन असेल तर एप्लीकेशन च्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्ज सादर करता येईल. अशाप्रकारे त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात प्रथम मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचे आहे.

2) लॉगिन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पर्सनल लोन घेत असताना, पर्सनल लोन असा पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागेल. तिथून पुढे कर्ज घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाहीत याची पूर्णपणे तपासणी करून घ्यायची आहे आणि तिथून पुढे तुम्हाला जी काही पात्रतेनुसार रक्कम निश्चित केली आहे, ती रक्कम तपासून घ्यायचे आहे.

3) तिथून पुढे तुम्हाला तुमची जी काही वैयक्तिक माहिती विचारली जाते, ती माहिती त्या ठिकाणी भरावी लागेल. तुमची जन्मतारीख, तुमचे नाव, तुमच्या घराचा पत्ता, ऑफिसचा पत्ता, तुमचे शिक्षण, तुमचा व्यवसाय, इतर संबंधित माहिती त्या ठिकाणी भरावी लागेल. आणि आवश्यक कागदपत्रे सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करावी लागतील. तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढील स्टेप फॉलो करावी लागेल.

4) KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकावा लागेल; तसेच तिथून पुढे तुमचे जे काही कर्ज असेल ते मंजूर होत आहे व ते कर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जी काही रक्कम असेल ते जमा होते आणि या माध्यमातून तुम्हाला कर्ज सुविधाचा लाभ घेता येतो.

5) यामध्ये लक्षात ठेवायची बाब हीच आहे ती म्हणजे कर्ज घेत असताना आधार कार्ड सोबत तुम्हाला इतर कागदपत्रे नक्कीच लागणार आहेत. यामध्ये बँकेची प्रक्रिया विविध बँका नुसार वेगळी असते, अशा प्रकारच्या कर्जामध्ये तुमच्या सिबिल स्कोर सुद्धा चेक केला जातो. कारण कर्ज उपलब्ध करून घेत असताना सिबिल स्कोर ची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित बँकेमध्ये जाऊनच ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन भेट देऊन तुम्ही कर्ज सुविधा विषयी अधिक माहिती मिळवून अर्ज सादर करून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.

https://ebajarbhav.in/register-heirs-online-on-satbara-utara/
Aadhaar Card Loan: तुमच्या आधार कार्डद्वारे मिळवा कमी व्याज दारात कर्ज; वाचा ए टू झेड माहिती

Bajarbhav

Related Post

Leave a Comment