About Us

नमस्कार मित्रांनो आमच्या www.ebajarbhav.in या वेबसाईटवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला या वैबसाईट द्वारे शेतीमालाचे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

आता महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातील शेतमालाचे बाजार भाव, Bajar bhav Today, Mandi Bhav, APMC Rates जसे, कापूस (Cotton rate), तूर (Tur Rate), सोयाबीन (Soyabean Rate), बाजरी (Bajra Rate), हरभरा (Gram Rate), मका (Makka Rate), कांदा (Onion Rate), डाळिंब (Pomegranate Rate), ज्वारी (sorghum), उडीद (Udid), ई. पिकांचे बाजार भाव दररोज आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू!

नमस्कार शेतकरी मित्रांनो www.ebajarbhav.in या वेबसाईट वर सर्व शेतमालाचे बाजार भाव आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू. ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा.

तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खालील ईमेल वर आम्हाला संपर्क करा.

Email 🆔 :- ym949444@gmail.com