Business Ideas: मत्स्य पालन व्यवसायासाठी सरकार देत आहे 75% सबसिडी! येथे पहा अर्ज प्रक्रिया..

By Bajarbhav

Published on:

Business Idea

Business Ideas In Marathi : सतत वाढत जाणारी महागाई, नोकरीमधील असणारी कटकट, पैशांची कमतरता जी नेहमीच भासते याला जर तुम्ही कंटाळले असाल तर आजची बातमी नक्कीच तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे काम करणार. याठिकाणी आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट अशी बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

जास्त पैशांची गुंतवणूक करायची नाही तुम्ही यातून चांगली कमाई करू शकणार आहात (subsidy on business loan). विशेष भाग म्हणजे शासन देखील यासाठी तुम्हाला मोठी मदत करणार आहे. तुम्ही फक्त 25 हजार रुपये गुंतवावे लागतील आणि या माध्यमातून दरमहा भरपूर पैसे कमवू शकता.

Business Ideas In Marathi

शासनाची मदत घेऊन आपल्या स्वतःच्या जागेत व्यवसाय करा व लाखो कमवा. मत्स्यपालन व्यवसाय जर तुम्हाला करायचा तर मग यासाठी नक्की पैसे पण कुठून आणायचे असा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु याबाबत अजिबात काळजी करू नका (fish farming subsidy). केंद्र सरकार तुम्हाला अशावेळी भरघोस मदत करेल. मत्स्यशेतीचा अलीकडे केसीसी मध्ये केंद्राच्या माध्यमातून समावेश करण्यात आला आहे.

https://ebajarbhav.in/register-heirs-online-on-satbara-utara/

हे पण वाचा: Drought list: राज्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर! हेक्टरी 35,000 रुपयांची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार तुम्ही आहात का पात्र?

स्वतः आपल्या हक्काच्या जागेमध्ये तलाव घेऊन किंवा भाडेतत्त्वावर तलाव घेऊन आपला स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय करता येते. सरकार शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी कर्ज देते (PMMSY subsidy). तुम्हालाही हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करायचा असेल तर तुम्ही बायोफ्लॉक तंत्रज्ञान अगदी बिनधास्तपणे वापरू शकता. या व्यवसायातून आतापर्यंत लाखो लोकांनी बक्कळ कमाई केली आहे.

सरकार देत आहे कर्ज सुविधा

विशेष आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 टक्के पर्यंत कर्ज मिळत आहे (subsidy for fish farming). तुम्ही हा जो काही व्यवसाय आहे तो साचलेले यासोबतच डोंगरावरील धबधब्याच्या काठावर तुम्हाला कुठेही तुम्ही हा व्यवसाय करता येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण बघितले तर प्रशासनाचा एक वेगळा मत्स्यव्यवसाय विभाग आहे.

या या विभागाच्या माध्यमातूनच आता मत्स्य उत्पादकांना पूर्णपणे मदत पुरवली जाते. तसेच हा व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाची ट्रेनिंग देखील जात आहे. तुम्ही जर या माध्यमातूनच या सर्व गोष्टींची मदत घेतली आणि तंत्रशुद्ध पद्धतीने हा व्यवसाय अगदी चांगल्या तऱ्हेने सुरु केला तर नक्कीच तुम्ही या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमवाल.

व्यवसायातून आर्थिक सधनता

अगदी व्यवस्थित रित्या तुम्ही हा व्यवसाय केला तर आर्थिक दृष्ट्या चांगल्या तऱ्हेने तुमची प्रगती होईल. या माध्यमातून भरपूर पैसे तुम्ही कमावू शकता. फक्त नोकरी करून तुमच्या सर्व गरजा त्यामुळे व्यवसायात उतरल्यास मोठा होऊ शकतो आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकतात. त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे हा मत्स्य पालन व्यवसाय केला तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होईल यात शंका नाही.

प्रशिक्षण घेऊनच करा हा व्यवसाय;

मच्छी पालन व्यवसाय करण्यासाठी सरकार स्वतः आपल्याला कर्ज उपलब्ध करून देत आहे, तसेच त्या कर्जावर सबसिडी सुद्धा देत आहे. मग वाट कसली बघायची सरकार इतकी मदत करत आहे, तर आपली हक्काची शेतजमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही भाडे ज्याची गरज नाही. आपल्या शेतामध्ये कधीही व्यवस्थित तर ते आपल्याला व्यवसाय करता येईल, जरी आपली हक्काचे शेत जमीन असेल तर तुम्ही इतर शेती भाड्याने घेऊन व्यवसाय करण्यासाठी हा व्यवसाय करत असताना योग्य ते प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तरच हा व्यवसाय करावा अन्यथा कोणतीही माहिती किंवा कोणताही अनुभव नसेल तर या व्यवसायात उतरू नये.

अर्ज प्रक्रिया

या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आपल्या संबंधित असलेल्या कृषी विभागाशी संपर्क साधून किंवा मत्स्य पालन विभाग असतो तो आपल्या जिल्ह्यामध्ये असतो. त्या ठिकाणी संपर्क साधून या व्यवसायाविषयी संबंधित अशी तपशील माहिती जाणून घेऊ शकता आणि या व्यवसायाचे संपूर्णपणे प्रशिक्षण घेऊनच हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता (online apply for fish farming subsidy).

तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल सादर करत असताना आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन या योजनेची माहिती द्यावी आणि तिथून ऑनलाईन अर्ज सादर करावा आणि अधिक माहितीसाठी पशु विभागाला भेट द्यावी.

आवश्यक कागदपत्रे

कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी लागते. अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागते (important documents). या योजनेचा लाभ घेत असताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, सातबारा खाते उतारा तरी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. मगच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

https://ebajarbhav.in/register-heirs-online-on-satbara-utara/
SBI Special Scheme

Bajarbhav

Related Post

1 thought on “Business Ideas: मत्स्य पालन व्यवसायासाठी सरकार देत आहे 75% सबसिडी! येथे पहा अर्ज प्रक्रिया..”

Leave a Comment