Drought list: राज्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर! हेक्टरी 35,000 रुपयांची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार तुम्ही आहात का पात्र?

By Bajarbhav

Published on:

Drought list

Drought list maharashtra: यंदा पावसाची ओढ चांगली दिसत आहे; त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच आपल्याला दुष्काळाची दाहकता जाणवून येत आहे. पुढील उन्हाळा हा पूर्णपणे गंभीर असणार आहे; याचे संकेत आपल्याला आतापासूनच मिळत आहेत. मागील आठवड्यामध्ये 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला.

त्यानंतर आता 178 तालुक्यांमधील जवळपास 960 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली आहे. असा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसन समितीने गुरुवारी घेतला; त्यामुळे आता राज्यभरातील एकूण 218 तालुक्यांमध्ये म्हणजे तसे बघितले. तर निम्म्या तालुक्यात राज्यभरात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती या ठिकाणी लागू करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे (Government schemes for farmers). मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापक मंत्री अनिल पाटील यांनी स्वतः ही माहिती दिली आपत्ती निवारणासाठी उपाय योजनेचे आदेश या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले.(Drought list)

राज्यभरामध्ये यंदा अपुरा पाऊस झाला आहे; त्यामुळे अनेक विभागात दुष्काळाच्या झाडा चांगल्याच बसले आहेत. या भागात दुष्काळ जाहीर करून सादर उपाययोजना राबवण्यात आली (Maharashtra government schemes). मदत देण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांकडून जोर धरत होते; त्याची दखल घेत असताना राज्य सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये जवळपास 16 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली; तिथून पुढे सरकारने सत्ताधिकारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघांमधील विविध तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला दिसून आला.

Drought list दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या ठिकाणी सत्ता अधिकारी पक्षाच्या आमदारांनी विविध ठिकाणी आंदोलन केले (Sarkari yojana), तसेच सत्ताधिकारी तसेच विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या सातत्याने मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामधील एकूण 218 तालुक्यात बाराशे पेक्षाही अधिक महसुली मंडळ मध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे.

https://ebajarbhav.in/register-heirs-online-on-satbara-utara/

हे पण वाचा: Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा इशारा! 26 नोव्हेंबरपर्यंत येथे मेघगर्जनेसह जोरदार विजांचा कडकडाट..

इत्यादी नेतेमंडळी बैठकीत होते उपस्थित.

राज्यभरातील नैसर्गिक आपत्ती तसेच दुष्काळ परिस्थिती बघतात. पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली थेट मंत्रिमंडळांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर (Drought list) झालेल्या तालुक्यांमध्ये त्वरित योजना तसेच शहरीतील लागून कराव्यात. असा निर्णय घेतला बैठकीमध्ये सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब या सोबतच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व कृषिमंत्री धनंजय मुंडे नेत्याच्या ठिकाणी उपस्थित होते अशावेळी राज्यात दुष्काळ जाहीर केला.

दूध उत्पादकांसाठी हा घेतला निर्णय

राज्यभरा मधील काही तालुक्यांमधील महसुली मंडळामध्ये असलेल्या पर्जन्यमानाची टंचाई आपण लक्षात घेतली तर 75 टक्के पेक्षा कमी किंवा 750 मिमी पेक्षा कमी पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. अशावेळी हा निकष लक्षात घेऊनच 178 तालुक्यांमध्ये 960 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought list) केला तिथून पुढे राज्यभरात जनावरांसाठी चाऱ्याची गरज लक्षात घेतली गेली आणि एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना तब्बल पाच लाख टन मूर्ख निर्मिती करून या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे.

अशी माहिती मिळाली त्यासाठी 30 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली असून 2019 मध्ये जळगाव रावेर भडगाव भुसावळ येवला चोपडा पाचोरा या विविध तालुक्यांमधील शेत पिकांच्या नुकसानीसाठी या ठिकाणी मदत करण्याचा जाहीर निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुध्दा कोंडी.

राज्यघरातील शेतकऱ्यांचे दुष्काळ (Drought list) परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कारण की यंदाच्या वर्षी अगदी 50 ते 75 टक्के पाऊस पडला असून दरवेळीच्या तुलनेमध्ये हा पाऊस खूपच कमी आहे. या गोष्टीकडे बघतात पूर्णपणे पाण्यावर जीवन चालणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.

तसेच काही विभागांमध्ये उसाची शेती आहे तर त्या विभागांमध्ये दरवर्षीप्रमाणे दिवसाची वाढ होते ते वाढ यंदाच्या वर्षी दिसली नाही कारण की पावसाचे पाणी मिळत नसल्यामुळे ऊसाला गरगरीत असे पाणी भेटले नाही आणि त्यामुळे उसाची वाढ खुंटली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका बसणार आहे कारण की नेहमी एकरी जेवढे अवरेज पडत होते त्यावरच्या सरासरी कमी ऍव्हरेज यंदाच्या वर्षी निघणार आहे. त्यामुळे हा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल.

कोड वाहू पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.

यासोबतच यंदाच्या वर्षी पावसाळी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेती जमिनीवर पिकांची पेरणी केली आहे त्यांनी तर त्या पिकांकडे बघायचे सोडून दिले कारण की पेरणी करून काही उपयोग नाही; बिना पाण्याचे पीक कसे उगवून येणार ही बाब त्यांच्या सुध्धा लक्षात आली आणि त्यांना सुध्धा हा तोटा सहन करावा लागला.

शेतकऱ्यांच्या मागणीने जोर धरला (Drought list)

या सर्व बाबींचा आढावा घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांनी तसेच नेतेमंडळींनी प्रशासनाकडे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करावी अशी मागणी केली आणि या मागणीला चांगलाच जोर सर्व शेतकऱ्यांनी धरला अशावेळी शासनाने महत्त्वाचा निर्णय निर्गमित केला असून बैठकीमध्ये हा निर्णय मान्य केला आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या दुष्काळ परिस्थितीमुळे मदत केली जाईल अशी जाहीर केले; या माध्यमातून नागरिकांच्या खात्यावर जी काही निश्चित केलेली रक्कम असेल ते जमा होईल.

https://ebajarbhav.in/register-heirs-online-on-satbara-utara/
Drought list: राज्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर! हेक्टरी 35,000 रुपयांची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार तुम्ही आहात का पात्र?

Bajarbhav

Related Post

6 thoughts on “Drought list: राज्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर! हेक्टरी 35,000 रुपयांची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार तुम्ही आहात का पात्र?”

Leave a Comment