IMD Alert: अवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

By Bajarbhav

Published on:

IMD Alert
IMD Alert: अवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

IMD Alert: राष्ट्रीय वातावरणात नाट्यमय बदल होत आहेत. राज्याच्या काही भागात पाऊस पडला तर काही भागात गारपीट झाली. त्याचप्रमाणे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र लवकरच चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Alert: पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

🌧️ येत्या २४ तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD च्या अंदाजानुसार अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज गारपीट आणि जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 4 आणि 5 डिसेंबर रोजी राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल.

Bajarbhav

Related Post

1 thought on “IMD Alert: अवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज”

Leave a Comment