MCX Cotton Rate today 16 November 2023 | शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आज कापसाचे भाव वाढले | पहा कुठे मिळाला ७,५०० रूपये दर

By Bajarbhav

Published on:

MCX Cotton Rate

आजचे कापूस बाजार भाव | MCX Cotton Rate 16 November 2023

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव शेवटच्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या शुक्रवारी फिरवलेला होता. बाजार समितीमध्ये कापसाला आजही 6800 ते 7500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर देशांमधील कापूस वायदे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी काहीसे नरमलेले होते.

कापसाच्या वायद्यामध्ये कापूस 58 हजार आठशे रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस वायदे काहीसे वाढवून 77.40 सेंटवर बंद झाले होते. सध्या कापसाच्या भावामध्ये देशभरात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चढ-उतार चालूच आहेत.

पण पुढील काही दिवसांमध्ये कापसाचे भाव सुधारून सुधारणा देखील होऊ शकते. अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक यांनी व्यक्त केलेला आहे.

आज मनवत या बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त 7,500 रुपये तर कमीत कमी 7,450 रुपये एवढा दर मिळालेला आहे. तर हिमायतनगर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी 6,000 रुपये तर जास्तीत जास्त 7,000 रुपये दर मिळालेला आहे.

खालील काही बाजार समित्या आणि त्यांचे दर दिलेले आहेत.

शेतमाल : कापूस बाजार भाव (MCX Cotton Rate)

दिनांक:- 16/11/2023

बाजार समिती- सावनेर,

आवक- 1000,

किमान दर- 6900,

कमाल दर- 6950,

सर्वसाधारण दर- 6950,

बाजार समिती- समुद्रपूर,

आवक- 179,

किमान दर- 7200,

कमाल दर- 7375,

सर्वसाधारण दर- 7300,

बाजार समिती- आर्वी,

आवक- 826,

किमान दर- 7100,

कमाल दर- 7250,

सर्वसाधारण दर- 7150,

बाजार समिती- उमरेड,

आवक- 113,

किमान दर- 7020,

कमाल दर- 7020,

सर्वसाधारण दर- 7040,

बाजार समिती- मनवत,

आवक- 850,

किमान दर- 7100,

कमाल दर- 7500,

सर्वसाधारण दर- 7450,

बाजार समिती- देउळगाव राजा,

आवक- 900,

किमान दर- 7100,

कमाल दर- 7300,

सर्वसाधारण दर- 7250,

बाजार समिती- हिंगणघाट,

आवक- 113,

किमान दर- 2200,

कमाल दर- 7451,

सर्वसाधारण दर- 7150,

बाजार समिती- हिमायतनगर,

आवक- 34,

किमान दर- 6800,

कमाल दर- 7000,

सर्वसाधारण दर- 6900,

आता तुमच्या शेतमालाचे बाजारभाव पहा एकाच क्लिक वर! (MCX Cotton Rate)

आता महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातील शेतमालाचे बाजार भाव, Bajar bhav Today, Mandi Bhav, APMC Rates जसे, कापूस (MCX Cotton Rate), तूर (Tur Rate), सोयाबीन (Soyabean Rate), बाजरी (Bajra Rate), हरभरा (Gram Rate), मका (Makka Rate), कांदा (Onion Rate), डाळिंब (Pomegranate Rate), ज्वारी (sorghum), उडीद (Udid), ई. पिकांचे बाजार भाव दररोज आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू!

नमस्कार शेतकरी मित्रांनो ebajarbhav.in या वेबसाईट वर सर्व शेतमालाचे बाजार भाव आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू. ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा.

Bajarbhav

Related Post