Solar Agricultural Pump Subsidy: काय सांगता? या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी 95% अनुदान, त्वरित ऑनलाईन अर्ज करा व लाभ घ्या..!

By Bajarbhav

Published on:

सौर कृषी पंप

Solar Agricultural Pump Subsidy : शेतकरी मित्रांनो नमस्कार, आज आपण खास शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण आजच्या लेखांमध्ये प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आपल्याला ही गोष्ट माहीतच आहे की आपल्या देशामध्ये सध्या शेतकऱ्यांसाठी होणारा विजेचा पुरवठा हसतात कमी जास्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विजे अभावी चांगलेच अडचणी निर्माण होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. कारण पाणी असून पण वीज नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. अशावेळी हातात तोंडाला आलेले पीक वाया जाण्याची शक्यता असते. या गोष्टीच्या सखोलपणे अभ्यास करून सरकारने सौर कृषी पंप योजना राबवली आहे. चला तर त्याच योजनेविषयी तपशील जाणून घेऊया.

सरकारने राबवली ही महत्वकांक्षी योजना

विजेच्या समस्या कडे बघितले तर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत कारण की विजेचा अखंडित पुरवठा शेतकऱ्यांना झाला तरच शेतातील उत्पन्न हे चांगले मिळणार आहे. जर अखंडित वीस पुरवठा होत नसेल तर अशावेळी शेतकऱ्यांची मोठी कोंडी होणार आहे आणि शेतकऱ्यांचा उत्पन्न स्त्रोत पूर्णपणे थांबणार आहे (Free Solar Kusum Pump). या समस्येपासून दूर करण्यासाठी सरकार तत्परतेने प्रयत्न करत असून आता याबाबतचे अंमलबजावणी सरकारने केली आहे. विजेची समस्या सोडवण्यासाठी सरकारने सौर कृषी पंप योजना राबवली आहे.

सरकार देत आहे एवढी सबसिडी

जवळपास राज्यभरातील सर्व शेतकरी प्रशासनाच्या या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियमांचे पालन शेतकऱ्यांना करावे लागेल. अलीकडे शेतकऱ्यांना सरकारने 90 ते 95 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तरी या सौर कृषी पंपाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न घेऊन आपली आर्थिक प्रगती साधावी यासाठी सरकार सुद्धा नवनवीन उपक्रम करत आहे (kusum solar yojana). त्या उपक्रमांपैकीच हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

सर्वसाधारण बघितले तर जे शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गात येत आहेत त्यांना योजने अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळत आहे. तसेच जे शेतकरी या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात येत आहेत त्यांना 95 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत मिळत आहे (farmers scheme in maharashtra). आतापर्यंत बघितले तर एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप खूप उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्ट या वर्षी प्रशासनाने निश्चित केले आहे.

योजनेचे काही महत्त्वाचे नियम

साडेतीन एचपी तसेच साडेसात एचपी क्षमता असलेला सौर कृषी पंप सरकार योजनेच्या माध्यमातून अनुदानावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध श्रेणीच्या अंतर्गत अनुदान मिळते म्हणजे जे नागरिक सर्वसाधारण प्रवर्गात आहे त्यांना एकूण सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 90 टक्के अनुदान दिले जात आहे (farmers scheme mahadbt). तर एखादी व्यक्ती अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर अशावेळी सौर कृषी पंपाच्या किमतीच्या जवळपास 95 टक्के अनुदान सरकार स्वतः देत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली आर्थिक स्थिती साधावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड झेरॉक्स
  2. रेशन कार्ड झेरॉक्स
  3. नोंदणीचे प्रमाणपत्र
  4. अधिकृत पत्र
  5. जमीन कराराची प्रत
  6. सातबारा आठ खाते उतारा चार्ट अकाउंट
  7. जाहीर केलेले नेटवर्क प्रमाणपत्र
  8. मोबाईल क्रमांक
  9. बँक खाते झेरॉक्स
  10. पासपोर्ट आकाराचे फोटो

कुसुम योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अशावेळी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना सरकारच्या kusum.mahaurja.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सर्वात प्रथम अधिक माहिती मिळवायची आहे. अधिक माहिती मिळाल्यानंतर अर्ज सादर करत असताना सर्वात प्रथम संदर्भ क्रमांक वापरायचा आहे. तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्ज करत असताना अर्ज करा असा पर्याय मिळेल तुमच्यावर तुम्ही सर्वप्रथम क्लिक करायचे आहे.

आता अर्ज करत असताना त्या ठिकाणी विचारलेली संपूर्ण माहिती अगदी बिन चुकता भरायचे आहे आणि फॉर्म अगदी पूर्णपणे भरायचा आहे (How to Register in PM Kusum Pump Yojana?). एकदा फार्म संपूर्ण भरल्यानंतर जी काही माहिती भरली आहे ती व्यवस्थित विचार करता तुम्ही घ्यायची आहे आणि शेवटी अर्ज सबमिट करायचा आहे.

ज्यावेळी सबमिशन प्रक्रिया पूर्ण होईल अशावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांक वर युजर आयडी तसेच पासवर्ड प्राप्त होणार आहे. या माध्यमातून तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत तुमची माहिती यूजर आयडी तसेच पासवर्ड च्या माध्यमातून अपडेट करू शकता. सर्व माहिती भरल्यानंतर पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेवटी अर्ज सबमिट केल्यानंतरच तुमची अर्ज सबमिशन प्रक्रिया पूर्ण होतो.

हे पण वाचा: Onion price today: कांद्याच्या दरात वाढ | काल कांद्याला मिळाला 6,100 रूपये दर | दि 17 November 2023

Also Read

Bajarbhav

Related Post

2 thoughts on “Solar Agricultural Pump Subsidy: काय सांगता? या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी 95% अनुदान, त्वरित ऑनलाईन अर्ज करा व लाभ घ्या..!”

Leave a Comment